प्रत्येक राष्ट्रभक्ताचे स्वप्न अखंड भारत
सप्रे एस.
प्रत्येक राष्ट्रभक्ताचे स्वप्न अखंड भारत - पुणे भारतीय विचार साधना प्रकाशन 2024 - 116pp.
पुस्तक: अखंड भारत लेखक: डॉ. सदानंद दामोदर सप्रे भारताची फाळणी एक दुःस्वप्न होते. आजही अखंड भारत व्हावा ही अनेकांची केवळ मनोकामनाच नाही तर त्याचे प्रत्यक्ष स्वरूप कसे आकारास येईल ह्यावर अनेक विचारवंत भाष्य करत असतात. त्याप्रमाणेच डॉ. सदानंद दामोदर सप्रे ह्यांनी केलेले एक सुंदर भाष्य. भारत विभाजित कसा झाला, त्यावेळेस कोणती परिस्थिती होती, ह्यावर लेखकांनी उत्तम प्रकाश टाकला आहे. पुस्तकाच्या पूर्वार्धात फाळणी का झाली ह्याची कारणीमिमांसा केलेली आहे. आणि उत्तरार्धात पुन्हा भारत अखंड कसा होऊ शकेल ह्याचे विवेचन केले आहे. तरुण पिढीला त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना आणि अखंड भारताचे स्वप्न डोळ्यामध्ये तेवत ठेवण्यासाठी उत्तम पुस्तक जे सर्वांनी वाचले पाहिजे, संग्रही ठेवले पाहिजे आणि भेटही दिले पाहिजे.
9788197025747