Amazon cover image
Image from Amazon.com
Image from Google Jackets

गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा

By: Publication details: भारतीय विचार साधना प्रकाशन 2024 पुणे Description: 176ppISBN:
  • 9788197237737
Summary: गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा- लेखक- रंगा हरी, अनुवाद सुनेत्रा जोग पृष्ठ – १७२, मूल्य २०० पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि चर्च यांनी धर्मनिष्ठ हिंदुंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची कहाणी. गोवा इंक्वीजीशन द्वारे केलेला क्रूर छळ आणि अत्याचार. आपल्या धर्म रक्षणार्थ मातृभूमी सोडून पळून जावे लागलेल्या, असहाय परिस्थितीतही लढा देणाऱ्या, साडेचार शतके या परकीय वर्चस्वाला शौर्याने तोंड देणाऱ्या, नाकारणाऱ्या हिंदूंची कहाणी. रा. स्व. संघाचे तत्कालीन अ. भा. बौद्धिक प्रमुख यांनी सखोल संशोधनावर आधारित ग्रंथ.
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Current library Home library Collection Shelving location Call number Materials specified Vol info URL Copy number Status Notes Date due Barcode Item holds Item hold queue priority Course reserves
Books MKSSS s K.B. Joshi Institute of Information Technology Library MCA Available (not for issue) 3014 KBJP-BK-3014

गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा- लेखक- रंगा हरी, अनुवाद सुनेत्रा जोग पृष्ठ – १७२, मूल्य २०० पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि चर्च यांनी धर्मनिष्ठ हिंदुंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची कहाणी. गोवा इंक्वीजीशन द्वारे केलेला क्रूर छळ आणि अत्याचार. आपल्या धर्म रक्षणार्थ मातृभूमी सोडून पळून जावे लागलेल्या, असहाय परिस्थितीतही लढा देणाऱ्या, साडेचार शतके या परकीय वर्चस्वाला शौर्याने तोंड देणाऱ्या, नाकारणाऱ्या हिंदूंची कहाणी. रा. स्व. संघाचे तत्कालीन अ. भा. बौद्धिक प्रमुख यांनी सखोल संशोधनावर आधारित ग्रंथ.

There are no comments on this title.

to post a comment.