TY - GEN AU - नरवणे आर . TI - नवी पहाट PY - 2019/// CY - पुणे PB - भारतीय विचार साधना प्रकाशन N2 - शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. कुटुंब, मित्र, शिक्षक इत्यादी अनेक घटकांमुळे व्यक्ती घडते. काही व्यक्तींमध्ये विकृत वृत्ती विकसित झालेली दिसते, तर काही सुसंस्कृत बनतात. 'नवी पहाट' या कादंबरीतील मल्लाप्पा धवंडे यांची वृत्ती विकृत आहे. त्यांचा मुलगा दिनेश धवंडे याची वृत्तीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तशीच झालेली आहे. शाळेच्या नवव्या तुकडीतील मुलामुलींची वृत्तीही विकृत आहे. त्यांना शिकवणारे शिक्षक त्याकडे लक्ष देत नाहीत. पण काही शिक्षक खऱ्या अर्थाने शिक्षक असतात आणि ते या बिघडलेल्या मुलामुलींना घडवताना दिसतात. कालांतराने अशा मुलामुलींचा स्वभाव बदललेला दिसतो. असे परिवर्तन घडवून आणणाऱ्या शिक्षकांचा आदर केला जातो. हेच 'नवी पहाट' या कादंबरीतून स्पष्ट केले आहे ER -