TY - GEN AU - भावे एस TI - रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले SN - 9788194338840 PY - 2024/// CY - पुणे PB - भारतीय विचार साधना प्रकाशन N2 - वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी सीतामाईसह लंका ते अयोध्या प्रवास 'पुष्पक' विमानाने केल्याचे वर्णन 123 व्या सर्गात आहे. महाकवी कालिदासाने हा प्रवास त्याच्या 'रघुवंश' या महाकाव्याच्या 13 व्या सर्गात शब्दबद्ध केला आहे ER -