TY - GEN AU - हरी रं. TI - गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा SN - 9788197237737 PY - 2024/// CY - पुणे PB - भारतीय विचार साधना प्रकाशन N2 - गोव्यातील धर्मांतर कथा आणि व्यथा- लेखक- रंगा हरी, अनुवाद सुनेत्रा जोग पृष्ठ – १७२, मूल्य २०० पोर्तुगीज वसाहत प्रशासन आणि चर्च यांनी धर्मनिष्ठ हिंदुंवर लादलेल्या क्रूर नरसंहाराची कहाणी. गोवा इंक्वीजीशन द्वारे केलेला क्रूर छळ आणि अत्याचार. आपल्या धर्म रक्षणार्थ मातृभूमी सोडून पळून जावे लागलेल्या, असहाय परिस्थितीतही लढा देणाऱ्या, साडेचार शतके या परकीय वर्चस्वाला शौर्याने तोंड देणाऱ्या, नाकारणाऱ्या हिंदूंची कहाणी. रा. स्व. संघाचे तत्कालीन अ. भा. बौद्धिक प्रमुख यांनी सखोल संशोधनावर आधारित ग्रंथ ER -