TY - GEN AU - जोग एस TI - द हिरो ऑफ टायगर हिल SN - 989395664790 PY - 2024/// CY - पुणे PB - भारतीय विचार साधना प्रकाशन N2 - हे कारगिल युद्धातील सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते योगेंद्र सिंह यादव यांच्या जीवनावरील मराठी पुस्तक आहे. यात त्यांनी केवळ १९ व्या वर्षी १५ गोळ्या लागूनही, प्रचंड जखमी अवस्थेत शत्रूच्या बंकरवर ताबा मिळवून कशा प्रकारे ऐतिहासिक विजय मिळवला, याचा थरारक आत्मकथनपर वृत्तांत दिला आहे। ER -